¡Sorpréndeme!

Jai Jai Swami Samartha | स्वामींना सोडून भक्तांना लागला राधाचा नाद | Colors Marathi

2021-08-03 63 Dailymotion

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत गावात राधा नावाची तमासगिरीन राहायला येते. तिच्या सौंदर्याची भुरळ पडलेले भक्त स्वामींना सोडून तिच्या मागे जातात. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale